Monkeypox situation: मंकीपॉक्स आजाराची लक्षणे असलेल्या रुग्णांचेच नमुने तपासणीला पाठवा- एनआयव्ही पुणे

मंकीपॉक्स आजाराची लक्षणे असलेल्या रुग्णांचेच नमुने तपासणीला पाठवण्यात यावेत. इतर सामान्य आजार असलेल्या रुग्णाचे नव्हे, असे पुणे एनआयव्हीने म्हटले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने मंकीपॉक्स आजाराच्या पार्श्वभूमीवर एनआयव्हीचे मत जाणून घेतले यावेळी अधिकारी बोलत होते.

Monkeypox | Representative Image( Pic Credit-ANI)

मंकीपॉक्स आजाराची लक्षणे असलेल्या रुग्णांचेच नमुने तपासणीला पाठवण्यात यावेत. इतर सामान्य आजार असलेल्या रुग्णाचे नव्हे, असे पुणे एनआयव्हीने म्हटले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने मंकीपॉक्स आजाराच्या पार्श्वभूमीवर एनआयव्हीचे मत जाणून घेतले यावेळी अधिकारी बोलत होते.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement