मंत्री Bachchu Kadu यांना मातृशोक; उद्या होणार अमरावती मध्ये अंत्यसंस्कार

महाविकास आघाडी सरकार मधील मंत्री बच्चू कडू यांना मातृशोक झाला आहे

Bacchu Kadu | Twitter

महाविकास आघाडी सरकार मधील मंत्री बच्चू कडू यांना मातृशोक झाला आहे. वयाच्या 84व्या वर्षी इंदिराबाई कडू यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. दरम्यान बच्चू कडू यांनी ट्वीट करून दिलेल्या माहितीनुसार अमरावती मध्ये 13 मार्च दिवशी सकाळी 10 वाजता होणार आहे.

बच्चू कडू ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement