Rajyasabha Election 2022: राज्यसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीची बैठक, रणनीतीवर चर्चा

राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह ट्रायडंट येथे उपस्थित होते.

Photo Credit - Twitter

10 जूनच्या राज्यसभा निवडणुकीपूर्वी, महाविकास आघाडीची बैठक सुरू- शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीची रणनीतीवर चर्चा. राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह ट्रायडंट येथे उपस्थित होते.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement