Ketaki Chitale Defamatory Post Case: केतकी चितळे च्या वकीलांनी महाराष्ट्राच्या राज्यपालांची भेट घेत तिच्या प्रकरणात CBI चौकशीची केली मागणी
केतकी चितळेला शरद पवारांबदद्ल आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे अटक झाली आहे.
Ketaki Chitale Defamatory Post Case मध्ये केतकी चितळे च्या वकीलांनी काल (4जून) महाराष्ट्राच्या राज्यपालांची भेट घेत तिच्या प्रकरणात CBI चौकशीची केली मागणी केली आहे. दरम्यान 15 मे दिवशी केतकीला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अटक झाली आहे. त्यानंतर राज्यभर विविध पोलिस स्थानकांत तिच्याविरूद्ध गुन्हा दाखल आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
UCO Bank Loan Fraud: युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि सीएमडी सुबोध कुमार गोयल यांना ईडीकडून अटक; 6,210 करोड रुपयांचे घोटाळा प्रकरण
Advertisement
Advertisement
Advertisement