Shiv Sena Bhavan: माहिम पोलिसांकडून 7 शिवसेनेचे नेते/कार्यकर्त्यांवर FIR दाखल, शिवसेना भवनाजवळ झालेल्या राड्यानंतर पोलिसांकडून कारवाई

माहिम पोलिसांकडून 7 शिवसेनेचे नेते/कार्यकर्त्यांवर FIR दाखल करण्यात आला आहे. यांच्या विरोधात आयपीसी कलम 141,143,147,149,392,324,323,354 आणि 509 लावण्यात आले आहे. शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आज शिवसेना भवनाजवळ झालेल्या राड्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

Shiv Sena Bhavan (Photo Credits-ANI)

माहिम पोलिसांकडून 7 शिवसेनेचे नेते/कार्यकर्त्यांवर FIR दाखल करण्यात आला आहे. यांच्या विरोधात आयपीसी कलम 141,143,147,149,392,324,323,354 आणि 509 लावण्यात आले आहे. शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आज शिवसेना भवनाजवळ झालेल्या राड्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

Tweet:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now