Maharashtra Winter Session 2021: विधानभवनात महाविकासाआघाडी सराकरचे मंत्री आणि विधिमंडळ सदस्यांची बैठक

महाराष्ट्र विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधान भवनात महाविकासआघाडी सरकारचे मंत्री आणि विधीमंडळ सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत महाविकास आघाडीचे मंत्री आणि विधिमंडळ सदस्य उपस्थित होते.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement