महाराष्ट्र राज्यात विकेंड्सला कठोर लॉकडाऊन लागू; अत्यावश्यक सेवेसह बस, ट्रेन, टॅक्सी सेवांना परवानगी- नवाब मलिक

पण अत्यावश्यक सेवेसह बस, ट्रेन, टॅक्सी सेवांना परवानगी दिली जाणार असल्याचे मंत्री नवाब मलिक यांंनी स्पष्ट केले आहे.

Coronavirus in India | representational Image | (Photo Credits: IANS)

महाराष्ट्र राज्यात विकेंड्सला कठोर लॉकडाऊन लागू असणार आहे. पण अत्यावश्यक सेवेसह बस, ट्रेन, टॅक्सी सेवांना परवानगी दिली जाणार असल्याचे मंत्री नवाब मलिक यांंनी स्पष्ट केले आहे.

Tweet: