Maharashtra Weather Forecast: मुंबई, ठाणे सह महाराष्ट्रातील 'या' भागात पुढील 3-4 तास गडगडाटाचे - हवामान खात्याचा अंदाज

नाशिक अहमदनगर, छत्रपती संभाजी नगर, बीड, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि पश्चिम विदर्भातील काही भाग या ठिकाणी ढगांची दाटी असल्याचेही सांगण्यात आले आहे.

Rain | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

धुलिवंदनाच्या सकाळी आज मुंबई, नवी मुंबई भागात हलका पाऊस बरसल्यानंतर आता पुन्हा गडगडाट सुरू झाला आहे. हवामान खात्याने पुढील 3-4 तास ही स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. नाशिक अहमदनगर, छत्रपती संभाजी नगर, बीड, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि पश्चिम विदर्भातील काही भाग या ठिकाणी ढगांची दाटी असल्याचेही सांगण्यात आले आहे. नक्की वाचा: Mumbai Rains: मुंबई मध्ये धुलिवंदनाच्या सकाळी पावसाच्या हलक्या सरी; नेटकर्‍यांनी शेअर केले अवकाळी पावसाचे क्षण (View Pics, Videos) .

पहा ट्वीट

 

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement