12 सप्टेंबरपासून मुंबई, ठाणे, कोकण भागात पावसाची तीव्रता वाढणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज समोर आला आहे. घाट परिसरातही पाऊस बरसणार असल्याने पुढील 4,5 दिवस पावसाचेच राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.
पहा ट्वीट
10 Sept:IMD GFS Model निर्देशानुसार 12 सप्टेंबरपासून #मुंबई #ठाण्यासह #कोकण भागात पावसाची तीव्रता वाढण्याची दाट शक्यता आहे. घाट भागातही मुसळधार पाऊस पडेल. #punerains
एकूणच #मान्सून पुढील ४,५ दिवस राज्यात (interior too) सक्रिय राहील
Details on https://t.co/eAIy8vih5e#Maharashtra pic.twitter.com/uSeRbKgv79
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 10, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)