आयएमडीकडून उद्या 4 ऑगस्ट साठी  पुणे, पालघर, सातारा ला उद्यासाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी,सिंधुदुर्ग आणि नाशिक मध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.  मागील काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती पण आज पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. Mumbai Weather Forecast for Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज! 

पहा हवामान अंदाज

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)