Maharashtra: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी भाजपचे निलंबित आमदार राजभवनात दाखल

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत तुफान राडा घातला आहे.

(Photo Credit: ANI)

विधानसभेत राडा केल्यानंतर निलंबित केलेले भाजप आमदार आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भेटण्यासाठी राजभवनात दाखल झाले आहे. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement