Maharashtra Board Exams 2022: 10वी,12वी विद्यार्थ्यांच्या ताणतणाव व्यवस्थापनासाठी जिल्हानिहाय मार्गदर्शक व समुपदेशकांची यादी जारी
विद्यार्थ्यांच्या ताणतणाव व्यवस्थापनासाठी जिल्हानिहाय मार्गदर्शक व समुपदेशकांची यादी जारी करण्यात आली आहे.
यंदा कोविड 19 च्या दहशतीखाली 10वी,12 वीचे विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत. अशामध्ये विद्यार्थ्यांच्या ताणतणाव व्यवस्थापनासाठी जिल्हानिहाय मार्गदर्शक व समुपदेशकांची यादी जारी करण्यात आली आहे. याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीट द्वारा याची माहिती दिली आहे.
वर्षा गायकवाड ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025 Available Foreign Players List: आयपीएलचा उर्वरित हंगाम आजपासून पुन्हा सुरू; संघनिहाय उपलब्ध परदेशी खेळाडूंची यादी पहा
IPLमध्ये शतक ठोकणारा Vaibhav Suryavanshi दहावीत नापास? व्हायरल पोस्ट मागेच सत्य जाणून घ्या
NEET MDS 2025 Results Declared: NBEMS कडून NEET MDS चा निकाल natboard.edu.in वर जाहीर; पहा कसं पहाल स्कोअरकार्ड
Virat Kohli and Rohit Sharma: कसोटीतून निवृत्तीनंतर रोहित आणि विराटचे केंद्रीय करारातील ग्रेड कमी होणार? बीसीसीआयकडून आली माहिती
Advertisement
Advertisement
Advertisement