मुंबई सह राज्यातील इतर शहरांमध्ये Income Tax Department चं धाडसत्र सुरू; Hiranandani Group रडारवर
महाराष्ट्रातील हिरानंदानी ग्रुप्सच्या विविध साईट्स वर सध्या आयटी धाड टाकत आहे.
मुंबई सह राज्यातील इतर शहरांमध्ये Income Tax Department चं धाडसत्र सुरू आहे. सर्वत्र Hiranandani Group ची चौकशी केली जात असल्याचं वृत्त समोर आलं आहे. मागील काही महिन्यांपासून केंद्रीय तपास यंत्रणा बांधकाम व्यावसायिकांची चौकशी करत असल्याचं पहायला मिळालं आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रात वादळी पावसाचा अंदाज; पहा हवामान विभागाचा अंदाज काय
महाराष्ट्रात उभे राहणार 10 हून अधिक औद्योगिक व लॉजिस्टिक्स पार्क्स; ब्लॅकस्टोन समूहासोबत सामंजस्य करार, निर्माण होणार 27,510 रोजगाराच्या संधी
Southwest Monsoon 2025: मान्सून अंदमान, निकोबार मध्ये दाखल; भारतीय हवामान खात्याची माहिती
Mumbai Rain and Weather Forecast: मुंबई शहरात दमदार पाऊस, आयएमडीकडून पिवळा आणि केशरी अलर्ट जारी
Advertisement
Advertisement