Maharashtra Political Crisis: ईडीच्या दबावाखाली जो पक्ष सोडतोय तो बाळासाहेबांचा भक्त होऊच शकत नाही: संजय राऊत

ईडीच्या दबावाखाली जो पक्ष सोडतोय तो बाळासाहेबांचा भक्त होऊच शकत नाही असे संजय राऊतांनी म्हटलं आहे.

Sanjay Raut (Pic Credit - ANI)

शिवसेना आमदारांचा अजून एक गट शिंदेंच्या गुवाहाटीच्या डेर्‍यात सामील झाल्याने मुंबई मध्ये शिवसेनेच्या गोट्यात खळबळ वाढली आहे. दरम्यान पक्षाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी आज मीडीयाशी बोलताना नेमक्या कोणत्या दबावामधून हे सारं होत आहे याचा खुलासा लवकरच मुंबईत येणार्‍या 20 आमदारांसोबत होईल पण ईडीच्या दबावाखाली जो पक्ष सोडतोय तो बाळासाहेबांचा भक्त होऊच शकत नाही असे संजय राऊतांनी म्हटलं आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now