Maharashtra Political Crisis: 'तेरा घमंड चार दिना का..' शिवसेनेच्या Sanjay Raut यांच्या निवासस्थाना बाहेर बॅनरबाजी

Shiv Sena Corporator Deepmala Badhe यांनी राऊतांच्या घराबाहेर बॅनर लावले आहेत.

19 जूनला शिवसेनेच्या वर्धापन दिनी हॉटेल वेस्ट ईन मध्ये शिवसेनेच्या बैठकीत संजय राऊतांनी 'तेरा घमंड चार दिनका है पगले हमारी बादशाही खानदानी है' म्हणत भाजपाला ललकारलं होतं. दरम्यान आता हेच बॅनर सध्या त्यांच्या घराबाहेर झळकत आहे. शिवसेनेकडून कालपासून बंडाळी मोडून काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now