Maharashtra Political Crisis: गुवाहाटी मध्ये असलेल्या 18 आमदारांचा मुंबईमधील शिवसेना नेत्यांशी संपर्क, ते लवकरच परतण्याचा खासदार विनायक राऊत यांनी केला दावा
गुवाहाटी मध्ये असलेल्या 18 आमदारांचा मुंबईमधील शिवसेना नेत्यांशी संपर्क झाला असून ते लवकरच परतण्याचा खासदार विनायक राऊत यांनी दावा केला आहे.
गुवाहाटी मध्ये असलेल्या 18 आमदारांचा मुंबईमधील शिवसेना नेत्यांशी संपर्क झाला असून ते लवकरच परतण्याचा खासदार विनायक राऊत यांनी दावा केला आहे. सध्या शिवसेनेसोबत 13 आमदार आहेत. पक्षांतर कायद्याअंतर्गत आमदारकी गमवायची नसेल तर एकनाथ शिंदे यांना स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी दोन तृतीयांश आमदारांंची गरज आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक
Advertisement
Advertisement
Advertisement