NDA मध्ये जाण्यास इच्छुक महिला उमेदवारांना नाशिकमध्ये मिळणार खास प्रशिक्षण, राज्य सरकारचा शासकीय ठराव मंजूर

एनडीए (नॅशनल डिफेन्स अकादमी) मध्ये नावनोंदणी करता यावी यासाठी आवश्यक पद्धतीने तयारी करण्यासाठी इच्छूक असलेल्या महिला उमेदवारांना खास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी नाशिकमध्ये प्रशिक्षण संस्था सुरू करण्यात यावी असा GR (शासकीय ठराव) महाराष्ट्र सरकारने जारी केला आहे. ही संस्था जून 2023 मध्ये सुरू होईल आणि पहिल्या सत्रात 60 महिला असतील.

Job | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

एनडीए (नॅशनल डिफेन्स अकादमी) मध्ये नावनोंदणी करता यावी यासाठी आवश्यक पद्धतीने तयारी करण्यासाठी इच्छूक असलेल्या महिला उमेदवारांना खास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी नाशिकमध्ये प्रशिक्षण संस्था सुरू करण्यात यावी असा GR (शासकीय ठराव) महाराष्ट्र सरकारने जारी केला आहे. ही संस्था जून 2023 मध्ये सुरू होईल आणि पहिल्या सत्रात 60 महिला असतील.

ट्विट

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement