Maharashtra Flood: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात भिलवडी येथे पूरग्रस्त भागाला दिली भेट

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात भिलवडी येथे पूरग्रस्त भागाला भेट दिली.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Twitter)

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात भिलवडी येथे पूरग्रस्त भागाला भेट दिली. अजित पवार यांनी येथील शेतकऱ्यांना भेटून त्यांच्या व्यथा समजून घेतल्या. नुकसानीचे पंचनामे केले जातील असे त्यांनी स्पष्ट केले.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement