Maharashtra CM Eknath Shinde महाराष्ट्रातील अवकाळी पाऊस आणि कृषी संकटावर उपाययोजना आणि भरपाई देण्याबाबत सह्याद्री अतिथीगृह घेणार आज बैठक
Maharashtra CM Eknath Shinde महाराष्ट्रातील अवकाळी पाऊस आणि कृषी संकटावर उपाययोजना आणि भरपाई देण्याबाबत सह्याद्री अतिथीगृह घेणार आज बैठक घेणार आहेत.
Maharashtra CM Eknath Shinde महाराष्ट्रातील अवकाळी पाऊस आणि कृषी संकटावर उपाययोजना आणि भरपाई देण्याबाबत सह्याद्री अतिथीगृह घेणार आज बैठक घेणार आहेत. यंदा होळी सणापासूनच राज्यात अवकाळी पावसाची सुरू आहे. कुठे पाऊस तर कुठे गारपीट यामुळे अनेक शेतकर्यांचं हाता-तोंडाशी आलेलं पीक गेलं आहे. मोठ्या प्रमाणात अन्नधान्य, फळपीकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकर्याला दिलासा देण्यासाठी काय शिंदे काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
पहा ट्वीट