Khopoli Bus Accident: मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरून दरीत कोसळलेल्या बस मधील जखमींची CM Eknath Shinde यांनी पनवेलच्या हॉस्पिटल मध्ये घेतली भेट

मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरून दरीत कोसळलेल्या बस मधील जखमींची CM Eknath Shinde यांनी पनवेलच्या हॉस्पिटल मध्ये भेट घेतली आहे.

CM Eknath Shinde | Twitter

मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरून दरीत कोसळलेल्या बस मधील जखमींची CM Eknath Shinde यांनी पनवेलच्या हॉस्पिटल मध्ये  भेट घेतली आहे. यावेळी 13 जणांचा मृत्यू झाला आहे त्याच्याप्रति शोक व्यक्त केला आहे तर जखमींची विचारपूस करून त्यांच्यावर मोफत उपचार करण्याच्या सूचना देखील प्रशासनाला दिल्या आहेत. Khopoli Bus Accident: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मुंबई-पुणे जुना महामार्गवरील बस अपघातावर व्यक्त केला शोक; मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर. 

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement