महाराष्ट्रात पूरग्रस्त भागात अतिरिक्त रिलीफ फंड देण्याचा आज मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; पुढील 15 दिवसात पंचनामा सादर करण्याचे आदेश

मंत्रिमंडळाने आज तात्पुरती मदत जाहीर केली आहे तर येत्या 15 दिवसांत पूरपरिस्थितीचा अहवाल आणि पंचनामे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

महाराष्ट्र कॅबिनेट निर्णय । PC: twitter/ CMO Maharashtra

महाराष्ट्रात पूरग्रस्त भागात अतिरिक्त रिलीफ फंड देण्याचा आज मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाला आहे. दरम्यान पुढील  15 दिवसात पंचनामा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement