Maharashtra Board Class 12th Result 2022: महाराष्ट्र राज्य बोर्डाचा ऑनलाईन निकाल पाहू शकत नसाल तर असे मिळवा SMS वर मार्क्स
बारावीचा निकाल ऑनलाईन सोबतच एसएमएस द्वारा देखिल मिळवू शकता.
महाराष्ट्र राज्य बोर्डाचा ऑनलाईन निकाल पाहू शकत नसाल तर तुमचा निकाल मोबाईलवर SMS द्वारा देखील पाहू शकत आहात. यासाठी तुम्हांला मोबाईलच्या मेसेज सेक्शन मध्ये जाऊन MHHSC तुमचा रोलनंबर हा फॉर्मेट 57766 वर पाठवायचा आहे. तुम्हांला निकाल मोबाईलवर एसएमएस वर पाहता येणार आहे. यंदा बारावीचा निकाल 94.22% लागला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)