Lonavala Shocker: लोणावळा मध्ये मॅगी पॉईंट वर पार्किंगवरून वादातून थेट हाणामारी; 4 जण पोलिसांच्या ताब्यात

लोणावळा मध्ये सरेआम कोयता आणि कुंडीने काही तरूण मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडीयामध्ये वायरल झाला आहे.

Lonavala | PC: Twitter

लोणावळा मध्ये सरेआम कोयता आणि कुंडीने काही तरूण मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडीयामध्ये वायरल झाला आहे. ही घटना 31 डिसेंबरच्या रात्री मॅगी पॉईंटवर पार्किंगच्या वादामधून झाली आहे. यामध्ये पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेतलं आहे. दरम्यान अशाच प्रकारे रस्त्यावर पुण्यात कोयते, तलवारी घेऊन धावत सुटणारे तरूण लोकांनी सोशल मीडीयातच व्हिडीओ द्वारा पाहिले आहेत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहिला आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement