Rajya Sabha Election 2022: महाविकास आघाडीचे निवडणूक आयोगाला पत्र; आमदार Sudhir Mungantiwar आणि Ravi Rana यांचे मतदान रद्द करण्याची मागणी

महाविकास आघाडीने निवडणूक आयोगान पत्र लिहिले आहे

Maha Vikas Aghadi | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)Chhatrapati

भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार आणि अपक्ष आमदार रवी राणा यांचे मतदान रद्द करण्याची मागणी करत, महाविकास आघाडीने निवडणूक आयोगान पत्र लिहिले आहे. या आमदारांनी निवडणूक नियमांच्या आचरणाच्या तरतुदींचे तसेच अहमद पटेल 2017 प्रकरणी आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा महाविकास आघाडीचा आरोप आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement