नबाव मलिक यांच्या जावयाकडून देवेंद्र फडणवीसांना मानसिक छळ प्रकरणी कायदेशीर नोटीस

नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या जावयाने माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) त्यांच्यावर बदनामीकारक आणि खोटे आरोप केल्याबद्दल कायदेशीर नोटीस पाठवली आहे

Devendra Fadnavis | (File Photo)

महाराष्ट्राचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या जावयाने माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)  त्यांच्यावर बदनामीकारक आणि खोटे आरोप केल्याबद्दल कायदेशीर नोटीस पाठवली आहे. तसेच आर्थिक नुकसान  केल्याबद्दल ५ कोटी रुपयांची मागणी केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement