Lawyer Shrikant Shivade Passes Away: ज्येष्ठ विधिज्ञ श्रीकांत शिवदे यांचे निधन
ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. श्रीकांत शिवदे यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे. ते 64 वर्षांचे होते. खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला. . त्यांच्यामागे पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे. सलमानखान याच्यासह अनेक सेलिपब्रेटी आणि हाय प्रोफाईल लोकांचे गुन्हेविषयक खटले शिवदे यांनी लढले होते आणि त्यात ते जिंकलेही होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)