किसान लाँग मार्च तूर्तास ठाणे जिल्हयातल्या वाशिंद मध्येच थांबणार; शेतकरी नेत्यांचा निर्णय

सध्या शेतकरी नेत्यांनी हा लॉंगमार्च वाशिंद मध्येच थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

kisan Long March | Twitter

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज विधिमंडळात शेतकरी नेत्यांसोबत बैठक झाली आहे. ही बैठक सकारात्मक झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. दरम्यान आता मुख्यमंत्री उद्या विधानसभेत त्याबाबत निवेदन सादर करणार आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार उद्या हे आंदोलन मागे घेतलं जाणार आहे. सध्या शेतकरी नेत्यांनी हा लॉंगमार्च वाशिंद मध्येच थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement