Kirit Somaiya Vs Sanjay Raut: संजय राऊतांनी किरीट सोमय्यांवर केलेल्या INS Vikrant Cheating Case प्रकरणातील आरोपांवर दिलं हे स्पष्टीकरण

संजय राऊतांनी किरीट सोमय्यांवर केलेल्या INS Vikrant Cheating Case प्रकरणातील आरोपांवर स्पष्टीकरण देण्यासाठी एक व्हिडिओ जारी केला आहे.

Kirit Somaiya | (Photo Credits: IANS)

संजय राऊतांनी किरीट सोमय्यांवर केलेल्या INS Vikrant Cheating Case प्रकरणातील आरोपांवर  स्पष्टीकरण देण्यासाठी एक व्हिडिओ जारी केला आहे. यामध्ये निधी संकलनावरून आर्थिक घोटाळा केल्याचे आरोप फेटाळले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement