Jayant Patil यांना अश्रू अनावर; निवृत्त होण्याच्या Sharad Pawar यांच्या निर्णयाला विरोध (Watch Video)

शरद पवार यांच्या एनसीपी पक्षाच्या अध्यक्ष पदावरून पायउतार होण्याच्या निर्णयाला कार्यकर्ते, नेत्याकडून कडाडून विरोध केला आहे.

Jayant Patil | (Photo Credits: Facebook)

शरद पवार यांच्या एनसीपी पक्षाच्या अध्यक्ष पदावरून पायउतार होण्याच्या निर्णयाला कार्यकर्ते, नेत्याकडून कडाडून विरोध केला आहे. सभागृहामध्ये सार्‍यांनी त्यांना घेराव घालून निर्णय मागे घेण्याचं आवाहन केला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावर बोलताना शरद पवार यांच्या बाजूला बसूनच अश्रूंना वाट मोकळी करून दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी तुमच्या नावावर मतं मागितली आता तुम्ही बाजूला झालात तर कसं होणार? असं ते म्हणाले. Sharad Pawar To Step Down as NCP Chief: शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्ष पदाच्या निवृत्तीची केली घोषणा .

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement