CM Eknath Shinde LIVE: जालना जिल्ह्यातील शेतकरी मेळाव्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण लाईव्ह

जालना जिल्ह्यातील वाठूर येथे भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सलाम किसान आणि वरद क्रॉप सायन्स यांच्या संयुक्त विद्यमातून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर (Shri Shri Ravishankar) यांची या मेळाव्यास प्रमुख उपस्थिती आहे.

Eknath Shinde | (Photo Credit: Archived, edited, representative images)

जालना जिल्ह्यातील वाठूर येथे भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सलाम किसान आणि वरद क्रॉप सायन्स यांच्या संयुक्त विद्यमातून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर (Shri Shri Ravishankar) यांची या मेळाव्यास प्रमुख उपस्थिती आहे. या मेळाव्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषण करत आहेत. हे भाषण आपण येथे लाईव्ह पाहू शकता.

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement