International Workers' Day 2021: कामगारदिनाच्या पूर्वसंध्येला कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून राज्यातील कामगार बांधवांना शुभेच्छा

कामगारदिनाच्या पूर्वसंध्येला कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यातील कामगार बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत

Hasan Mushrif | (File Image)

कामगारदिनाच्या पूर्वसंध्येला कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यातील कामगार बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. कामगारांसाठी जाहीर केलेली मदत त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement