महानिरीक्षक मनोज वसंत बाडकर यांनी आज भारतीय तटरक्षक दलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख म्हणून स्वीकारला पदभार
महानिरीक्षक मनोज वसंत बाडकर आता महाराष्ट्र, गोवा, केरळ, लक्षद्विप आणि कर्नाटक या राज्यांमधल्या तटरक्षक दलाचं नेतृत्व करतील.
भारतीय तटरक्षक दलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख म्हणून महानिरीक्षक मनोज वसंत बाडकर (Manoj Vasant Badkar) यांनी आज सूत्र स्विकारली. मुंबईत या निमित्त आयोजित संचलन समारंभात त्यांनी पदभार स्विकारला. ते आता महाराष्ट्र, गोवा, केरळ, लक्षद्विप आणि कर्नाटक या राज्यांमधल्या तटरक्षक दलाचं नेतृत्व करतील.
Advertisement
संबंधित बातम्या
Gold Price Today: सोने दर घसरले! आज काय आहे पिवळ्या धातूची किंमत? घ्या जाणून
Pahalgam Terror Attack: पहलगाममधील रिसॉर्टवर दहशतवाद्यांचा हल्ला; 12 पर्यटक जखमी, महाराष्ट्रातील एकाचा समावेश
8th Pay Commission: आठवा वेतन आयोग कधी लागणार कामाला? ज्यामुळे गलेलठ्ठ वाढतील केंद्रसेवेतील कर्मचाऱ्यांचे पगार अन् भत्ते
Vasant Panchami 2025 HD Images: वसंत पंचमीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास ग्रीटिंग्स, फोटोस!
Advertisement
Advertisement
Advertisement