India vs Pakisthan Match: क्रिकेट सामन्यात भारताच्या विजयानंतर पुण्यात जल्लोष, व्हिडिओ व्हायरल

क्रिकेट सामन्यात काल पाकिस्तानला भारताने हरवल्यानंतर भारतात ठिकठिकाणी जल्लोष होवू लागला. पुण्यातील तरुणांचा जल्लोष सोशल मीडियावर व्हायरल होवू लागला.

India Vs Pakistan Match

India vs Pakisthan Match: क्रिकेट सामन्यात काल पाकिस्तानला भारताने हरवल्यानंतर भारतात ठिकठिकाणी जल्लोष होवू लागला. क्रिकेटच्या सामन्यात पाकिस्तानवर भारताने २२८ धावांनी विजय मिळवला आहे. संपुर्ण देशात या विजयानंतर जल्लोष साजरा केला. पुण्यात फर्ग्युसन रोडवर तरुण मंडळी एकत्र येवून आंनद साजरा करत होते. भारताचा विजय झाल्यानंतर पुण्यातील जल्लोषाची चर्चा सर्वत्र होवू लागली. हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होवू लागले. पुण्यातील हा रस्ता काही काळ गर्दीने भरला होता. काही वेळ वाहतुक कोंडी झाली होती. पोलीसांना काही वेळा नंतर ही गर्दी नियत्रंणात आणली.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement