Independence Day 2023: यंदाच्या 77 व्या स्वातंत्र्यदिनापूर्वी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस उजळले तिरंगी रंगात (Watch Video)
भारतामधील कलकत्ता उच्च न्यायालय, दिल्लीतील राष्ट्रपती भवन, बिहारमधील पाटणा सचिवालय, चारमिनार, अलाहाबाद उच्च न्यायालय यासह अनेक प्रतिष्ठित वास्तू तिरंग्याने उजळून निघाल्या.
उद्या देशात 77 वा स्वातंत्र्य दिन साजरा होणार. त्यापूर्वी आज संध्याकाळी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) तिरंगी रंगात उजळून निघाले. देशातील या प्रतिष्ठित रेल्वे स्थानकावर तिरंगी रंगातील विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. असेच भारतामधील कलकत्ता उच्च न्यायालय, दिल्लीतील राष्ट्रपती भवन, बिहारमधील पाटणा सचिवालय, चारमिनार, अलाहाबाद उच्च न्यायालय यासह अनेक प्रतिष्ठित वास्तू तिरंग्याने उजळून निघाल्या. (हेही वाचा: Independence Day 2023 Quotes: भारताच्या स्वातंत्र्यदिनी खास महापुरूषांचे विचार Wishes, Images, WhatsApp Status द्वारा शेअर करून द्या राष्ट्रीय सणाच्या शुभेच्छा)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Indian Army Recruitment 2025: बारावी पास तरूण Technical Entry Scheme (TES-54) साठी करू शकता अर्ज; पहा पात्रता निकष, मानधन आणि अंतिम मुदत
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Mumbai Crime News: चाडियन नागरिकाकडून 3.86 कोटी रुपयांचे सोने जप्त; Fake India Post Link द्वारे चाललेल्या सायबर फसवणुकीचाही पर्दाफाश
Advertisement
Advertisement
Advertisement