Hutatma Smruti Din 2023: महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिनानिमित्त CM Eknath Shinde आणि Deputy CM Ajit Pawar यांनी हुतात्मांना वाहिली श्रध्दांजली, पहा व्हिडिओ

महाराष्ट्रात 21 नोव्हेंबर रोजी हुतात्मा स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो.

Hutatma Smruti Din 2023
Hutatma Smruti Din 2023: महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या 107 हुतात्मांना हुतात्मा स्मृती दिन निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईतल्या हुतात्मा चौकातील स्मृति स्थळावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. महाराष्ट्रात 21 नोव्हेंबर रोजी हुतात्मा स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणार्‍या 107 जणांच्या स्मरणार्थ आजचा दिवस पाळला जातो.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now