Google Pune Office मध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा धमकीचा खोटा कॉल; Hyderabad मधून एकाला अटक

Google Pune Office मध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा धमकीचा खोटा कॉल आल्याने काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.

Google | File Image

Google Pune Office मध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा धमकीचा खोटा कॉल आल्याने काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. पण काही वेळातच स्थिती सामान्य झाली.  Mumbai BKC office मध्ये हा कॉल करण्यात आला होता. दरम्यान Hyderabad  मधून हा कॉल करण्याला अटकही करण्यात आली आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)