Mumbai Power Outage: पॉवर ग्रीडमध्ये बिघाड झाल्याच्या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश, दोषी आढळणाऱ्यांवर होणार कारवाई
चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल असे महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितले आहे.
दक्षिण मुंबईतील पॉवर ग्रीडमध्ये बिघाड झाल्याच्या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल असे महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितले आहे.
Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Advertisement
Advertisement
Advertisement