Palghar Accident: पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस स्टेशन परिसरात कार आणि ट्रकची जोरदार धडक; 3 जणांचा मृत्यू

या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

Accident (PC - File Image)

Palghar Accident: पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस स्टेशन परिसरात कार आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत तीन जणांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement