Coronavirus: राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली चिंता- राजेश टोपे

राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिंता व्यक्त केल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे

Rajesh Tope | (Photo Credits: ANI)

राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिंता व्यक्त केल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. राजेश टोपे हे पत्रकारपरिषदेत बोलत होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement