स्थानिक स्वराज्य निवडणूक आयोग सुधारणा विधेयकावर राज्यपाल BS Koshyari यांची स्वाक्षरी; महापालिका निवडणूका 6 महिने पुढे जाण्याचा मार्ग मोकळा
मनपा निवडणूका ओबीसी आरक्षणा मुद्दा निकाली निघेपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे.
स्थानिक स्वराज्य निवडणूक आयोग सुधारणा विधेयकावर राज्यपाल BS Koshyari यांची स्वाक्षरी झाल्याने महाविकास आघाडी सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. या स्वाक्षरीमुळे महापालिका निवडणूका 6 महिने पुढे जाण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं चित्रं आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Mega Block Update: रविवारी मध्य रेल्वेकडून कल्याण ते ठाणे दरम्यान मेगाब्लॉकची घोषणा; देखभालीच्या कामासाठी घेण्यात येणार ब्लॉक
Mumbai Local Megablock on 11th May: मुंबईकरांनो लक्ष द्या! शहरातील मध्य, हार्बर आणि पश्चिम लोकल मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक, जाणून घ्या सविस्तर
New Pope Elected: सिस्टिन चॅपल चिमणीतून पांढरा धूर, कार्डिनल्सने निवडले नवे पोप
SC On Local Bodies Elections In Maharashtra: 'स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या 4 आठवड्यात अधिसूचना काढा' सर्वोच्च न्यायालयाचे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला निर्देश
Advertisement
Advertisement
Advertisement