Mumbai Local मधून प्रवास करण्यासाठी आता अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांना, सरकारी कर्मचार्‍यांना देखील COVID Vaccine चे दोन्ही डोस घेणं आवश्यक - महाराष्ट्र सरकार ची माहिती

सर्वसामान्यांप्रमाणे आता अत्यावश्यक सेवेतील आणि सरकारी कर्मचार्‍यांनाही कोविड लसचे दोन डोस घेतले असतील तरच मुंबई लोकल मध्ये प्रवेश मिळणार आहे.

Mumbai Local मधून प्रवास करण्यासाठी आता अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांना, सरकारी कर्मचार्‍यांना देखील  COVID Vaccine चे दोन्ही डोस घेणं आवश्यक - महाराष्ट्र सरकार  ची माहिती
Corona Vaccines | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

Mumbai Local मधून प्रवास करण्यासाठी आता अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांना, सरकारी कर्मचार्‍यांना देखील  COVID Vaccine चे दोन्ही डोस घेणं आवश्यक आहे. सर्वसामान्यांप्रमाणे आता हा नियम अत्यावश्यक सेवेतील आणि सरकारी कर्मचार्‍यांनाही लागू करण्यात आला आहे. पास मिळवण्यासाठी वॅक्सिन सर्टिफिकेट आवश्यक असणार आहे.आता रेल्वे प्रशासन 100% सेवा सुरू करत आहेत.

ANI Tweet

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 26, 2021 02:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).