मुंबईचे माजी पोलीस प्रमुख Param Bir Singh यांनी Arnab Goswami यांच्यावरील मानहानीचा खटला घेतला मागे
तथापि, न्यायालयाने गोस्वामी यांना 1,500 रुपये दंड ठोठावला. वकील आभा सिंग यांच्यामार्फत मुंबई शहर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होतो.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परम बीर सिंह यांनी अर्णब गोस्वामी यांच्याविरुद्धचा 90 लाख रुपयांचा मानहानीचा खटला बिनशर्त मागे घेतला. तथापि, न्यायालयाने गोस्वामी यांना 1,500 रुपये दंड ठोठावला. वकील आभा सिंग यांच्यामार्फत मुंबई शहर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होतो. तसेच सिंग यांनी रिपब्लिक टीव्ही आणि अर्णब गोस्वामी यांच्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती.
Advertisement
संबंधित बातम्या
Punjab Beat Rajasthan IPL 2025: पंजाबने राजस्थानला त्यांच्याच घरच्या मैदानावर केले पराभूत, 10 धावांनी जिंकला सामना
राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्याचे पाहा Live स्कोरकार्ड
RR vs PBKS, T20 Stats In TATA IPL: आयपीएलच्या इतिहासात राजस्थान विरुद्ध पंजाबची एकमेकांविरुद्धचा अशी आहे कामगिरी, दोन्ही संघांची आकडेवारी एक नजर
Rajnath Singh Visit at Bhuj Airbase: 'हा तर ट्रेलर होता, योग्य वेळी संपूर्ण चित्र दाखवेल'; भूज एअरबेसवर राजनाथ सिंह यांचे वक्तव्य
Advertisement
Advertisement
Advertisement