Leopard Rescued From Nashik's Deolali: नाशिकच्या देवळाली भागातून वनविभगाने केली बिबट्याची सुटका

नाशिकच्या देवळाली भागातून एका नर बिबट्याची सुटका केल्याची माहिती समोर आली आहे.

male leopard from Nashik| Twitter/ANI

नाशिकच्या देवळाली भागातून एका नर बिबट्याची सुटका केल्याची माहिती समोर आली आहे. KV school मधून ही सुटका करण्यात आली आहे. या भागात नागरिकांना दक्ष राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. कदाचित आजुबाजूच्या भागात अजूनही काही बिबटे असू शकतात. नक्की वाचा: Nashik Leopard Cubs: नाशिक मध्ये पाथर्डी गावात सापडली 3 बिबट्याची बछडी; सुदैवाने सुखरूप सुटका ( Watch Video).

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement