Surekha Punekar joined NCP: सुरेखा पुणेकर यांचा अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

या वेळी गायिका देवयानी बेंद्रे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

Surekha Punekar | (Photo Credits: Facebook)

लोककलावंत सुरेखा पुणेकर यांनी काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या वेळी गायिका देवयानी बेंद्रे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

लोककलावंत सुरेखा पुणेकर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)