पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चासकमान धरणात बुडून पाच जणांचा मृत्यू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील चासकमान धरण परीसरातील बुरसेवाडी हद्दीत कृष्णमुर्ती फाऊंडेशनच्या सह्याद्री स्कुलची सहल आली होती.
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चासकमान धरणात (Chaskaman Dam) बुडून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील चासकमान धरण परीसरातील बुरसेवाडी हद्दीत कृष्णमुर्ती फाऊंडेशनच्या सह्याद्री स्कुलची सहल आली होती. यातील 2 मुलं आणि 2 मुलींचा धरणात बुडून मृत्यू झाला.
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Keller: 'ऑपरेशन सिंदूर' नंतर आता भारतीय लष्कराचं 'ऑपरेशन केलर' कशासाठी? पहा काय साधलं
Katraj Dairy Milk Price Hike: कात्रज डेअरी दूध दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ
Water Crisis Pakistan: पाकिस्तानमध्ये पाणीबाणी; रावळपिंडी आणि इस्लामाबादसाठी फक्त 35 दिवसांचा पाणीसाठा शिल्लक; खानपूर धरण जलसंकटात
No Blackout In Pune: 7 मे रोजी होणाऱ्या राष्ट्रव्यापी मॉक ड्रिल दरम्यान पुण्यात ब्लॅकआउट होणार नाही; जिल्हाधिकाऱ्यांची पुष्टी
Advertisement
Advertisement