Pune: पुण्यातील भवानी पेठ परिसरातील फर्निचरच्या गोदामाला आग; अग्निशमन दलाच्या 18 गाड्या घटनास्थळी दाखल, Watch Video

पुणे शहरातील भवानी पेठ परिसरातील एका फर्निचरच्या गोदामाला आज पहाटे 4 वाजता भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या एकूण 18 गाड्या घटनास्थळी हजर असून आग विझवण्याचे काम सुरू आहे.

Pune: पुण्यातील भवानी पेठ परिसरातील फर्निचरच्या गोदामाला आग; अग्निशमन दलाच्या 18 गाड्या घटनास्थळी दाखल, Watch Video
Fire at a furniture godown in Pune (PC - ANI)

Pune: पुणे शहरातील भवानी पेठ परिसरातील एका फर्निचरच्या गोदामाला आज पहाटे 4 वाजता भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या एकूण 18 गाड्या घटनास्थळी हजर असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. (हेही वाचा - Mumbai Trans Harbour Link: ऐतिहासिक क्षण! मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर धावली पहिली बस; CM Eknath Shinde यांनी दाखवला हिरवा झेंडा)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 25, 2023 08:11 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).