पुण्याच्या बालेवाडीमध्ये नवजात नातीचं आणि सूनेच्या स्वागतासाठी शेतकरी आजोबा Ajit Pandurang Balwadkar यांनी बूक केलं हेलिकॉप्टर
सुनेला माहेराहून सासरी आणताना आजोबांनी खास हेलिकॉप्टर बूक केले होते.
पुण्याच्या बालेवाडीमध्ये नवजात नातीचं आणि बाळंतीण सूनेच्या स्वागतासाठी शेतकरी आजोबा Ajit Pandurang Balwadkar यांनी हेलिकॉप्टर बूक केल्याची एक सुखद प्रसंग़ समोर आला आहे. स्त्री भ्रूण हत्या आणि मुलीच्या जन्मानंतर तिला न स्वीकारण्याच्या अनेक घटना समोर येत असतात पण आता विविध माध्यमातून स्त्री-पुरूष समानता रूजवण्याचं काम सुरू असताना मुलीचा जन्म सेलिब्रेट करण्याचा हा प्रकार सकारात्मकता देणारा आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Bank Loans For Ladki Bahin Scheme Beneficiaries: आता लाडक्या बहिणींना लवकरच 40 हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळणार; अजित पवार यांची मोठी घोषणा
Kolhapur Girl Dies by Suicide: धक्कादायक! बारावीत कमी गुण मिळाल्याने कोल्हापूरमधील तरुणीची आत्महत्या
Gaganyaan Mission: पाकिस्तानसोबत तणाव वाढला; आयएएफने गगनयान अंतराळवीर अजित कृष्णन यांना परत बोलावले
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर; एनएसए अजित डोवाल यांनी दिली महत्त्वाची माहिती; जगभरातील देशांशी संवाद
Advertisement
Advertisement