Anil Deshmukh Medical Examination: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची वैद्यकीय तपासणी
मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज नियमित वैद्यकीय तपासणी केली. मुंबई न्यायालयाने मंगळवारी देशमुख यांना 6 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली.

Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement