Eknath Shinde Swearing-In Ceremony Live Streaming: एकनाथ शिंदे घेणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री पदची शपथ

एकनाथ शिंदे थोडयाच वेळात घेणार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. सायंकाळी साडेसात वाजता शपथविधी सोहळा सुरू होईल.

फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (Chief Minister of Maharashtra) असतील अशी घोषणा केली. आता एकनाथ शिंदे थोडयाच वेळात घेणार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ पाहा येथे Live

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement