इरशाळवाडीतील शिक्षित व उच्च शिक्षित पात्र युवकांना शासकीय नोकरी भरतीमध्ये मिळणार सवलत; CM Eknath Shinde यांची घोषणा (Watch)
बचतगटाच्या माध्यमातून प्रत्येक गटास 7.5 लाख रुपये प्रमाणे मदत देण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
शिक्षित व उच्च शिक्षित पात्र युवकांना शासकीय नोकरी भरती प्रक्रियेत विशेष बाब म्हणून सवलत देण्यात येईल. तसेच महिला व पुरुषांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी विकास विभागाच्या योजनेंतर्गत बचतगटाच्या माध्यमातून प्रत्येक गटास 7.5 लाख रुपये प्रमाणे मदत देण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. इरशाळवाडी दुर्घटनाग्रस्तांसाठी तात्पुरत्या उभारलेल्या निवारा व्यवस्थेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पाहणी केली. त्यावेळी इथल्या नागरिकांच्या कायमस्वरूपी निवासाची व्यवस्था सहा महिन्यांत होईल, असा विश्वास त्यांनी दिला. (हेही वाचा: ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आणखी 3 रुग्णांचा मृत्यू; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची रुग्णालयाला भेट, 71 कोटी रुपयांचा निधी मंजूर)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
India-Pakistan Tensions: भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या सुरक्षेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी बैठक
Eligible for Re Exam: बारावीच्या निकालामध्ये 'Eligible for Re Exam' अशा दिल्या जाणार्या शेर्याचा अर्थ काय?
SBI Recruitment 2025: स्टेट बँक ऑफ इंडिया करणार 18,000 कर्मचाऱ्यांची भरती; 3,000 असतील प्रोबेशनरी ऑफिसर्स, जाणून घ्या सविस्तर
Advertisement
Advertisement